सुविचार

देवासमोरच्या अगरबत्तीचा आदर्श ठेवा, स्वत: जळा पण दुसऱ्याला सुगंध द्या.

   
  • images/slider/s1.jpg
  • images/slider/s2.jpg
  • images/slider/s3.jpg
  • images/slider/s4.jpg
   

थोर समाजसेवक

दीपस्तंभ बनुन दु:खी लोकांच्या जीवनात आनंदाचा, सौख्याचा प्रकाश निर्माण करणारे बाबा आमटे हे एक महान समाजसेवक होते. स्वत: अपंगत्वाचे दु:ख भोगत असतानाही त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाचे दु:ख आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी खर्च केले.

पुढे वाचा...
   

महान शास्त्रज्ञ

जन्म २० जुलै १८२२  मृत्यू ६ जानेवारी १८८४
    अनुवंशशास्त्राचे जनक म्हणून ग्रेगर योहान मेंडेल या शास्त्रज्ञाची जगभर ओळख आहे.मेंडेल यांनी जगात सर्वप्रथम प्रयोगाच्या व्दारे सिद्धांत मांडून

पुढे वाचा...
   

प्रवेश फॉर्म  

   

हजर सभासद  

आपणाकडे 3 पाहुणे व ० सदस्य ऑनलाइन आहेत.

   
   

हे माहित आहे का ?  

१२ व्या शतकातील किंग हेन्री याने यार्ड हे अंतर मोजण्याचे एकक ठरवले. जे ही त्याच्या नाकापासून ते हाताच्या अंगठ्यापर्यंतचे अंतर होते.

   

भेटी अहवाल  

487481
आजआज18
कालकाल94
या आठवड्यातया आठवड्यात112
या महिन्यातया महिन्यात1793
आतापर्यंतआतापर्यंत487481
   

फेसबुक  

   
Twitter Image
   
AddThis Social Bookmark Button
   
कॉपीराईट © 2014 baljagat.com. सर्व हक्क प्रकाशकाधिन.
© बालजगत.कॉम